तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
Friday, June 21, 2013
शाळेत एका लहान मुलाने आपल्या मैत्रीणीला विचारलं : काय गं हे प्रेम काय असतं ? . . . . . . . . मैत्रीण : प्रेम म्हणजे? मला माहितीये की तू मधल्या सुट्टीत, रोज माझ्या बॅगेतल्या कप्प्यातली चोकलेट चोरून खातोस, आणि तरीही मी आज ती त्याचं ठिकाणी ठेवली आहेत..
No comments:
Post a Comment